missindia

फेमिना मिस इंडिया २०१७ ची मानकरी हरियाणाची मानुषी छिल्लर

मनोरंजन

missindia

रविवारी २५ जून रोजी मुंबईच्या यशराज स्टुडिओमध्ये आयोजित स्पर्धेत ३० राज्यांच्या सुंदरींना मागे टाकत ‘मिस हरियाणा’ मानसुषी चिल्लरने मिस इंडियाचा ताज आपल्या नावावर केला आहे.मेडिकलची विद्यार्थिनी असलेली मानुषी छिल्लरने  मिस इंडियाचा पुरस्कार जिंकल्यानंतर  आता चीनमध्ये होणाऱ्या मिस वर्ल्ड २०१७ च्या स्पर्धेत मानुषी आता भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *