IndiaTv6cd030_smarcity

केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून स्मार्ट सिटींच्या तिसऱ्या टप्प्यातील यादी जाहीर , महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवडचा समावेश

देश

IndiaTv6cd030_smarcity

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासासाठी नव्या ३० शहरांची नाव जाहीर करण्यात आलीत. या शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या पिंपरी चिंचवड या शहराचा समावेश आहे.
नव्या ३० शहरांच्या यादीत केरळचं तिरुअनंतपुरम, छत्तीसगडचं नवं रायपूर आणि गुजरातचं राजकोट या शहरांचीही नावांचा समावेश आहे. या नव्या घोषणेनंतर केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेतील निवड झालेल्या शहरांची संख्या ९० वर पोहचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *