08mumbai-railway1

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत,

मुंबई

08mumbai-railway1

सीएसटी-पनवेल वाहतूक धिम्या गतीनं सुरू असून कुर्ला ते पनवेलपर्यंतच्या प्रवासाला दीड तास लागतोय. तर पनवेल कडून सीएसटीकडे जाणारी वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे. ऐन आॅफिस सुटण्याच्या वेळी राडा झाल्यामुळे चाकरमान्याचे अतोनात हाल होत आहे. अजूनही अनेक ठिकाणी लोकल थांबवण्यात आल्या आहेत.
हार्बर मार्गावर कुर्ला स्टेशनजवळ लोकलमध्ये स्पार्क झाल्यानं वाहतूक खोळंबली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *