School-580x395

आजपासून पुन्हा एकदा शाळेत गजबज सुरु

महाराष्ट्र

School-580x395

आज राज्यातील शाळा सुरु होत आहेत. हा दिवस विद्यार्थ्यांचा ‘गोड’ जावा, यासाठी राज्यभरातील विविध शाळा विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.मुंबई शहर आणि उपनगरातील शाळा आजपासून सुरु झाल्या. खासगी तसेच महापालिकांच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी शिक्षक, मुख्याध्यापकांनी केली आहे. नवीन इयत्ता, नवीन युनिफॉर्म, नवीन पुस्तके यामुळे विद्यार्थी उत्सुक आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *