banana-prata-4-1328605

केळी खाण्याने, हे होतील फायदे

Uncategorized

banana-prata-4-1328605

केळी खाल्ल्याने वजन वाढत नाही तर आरोग्यास अनेक फायदे होतात. दररोज तीन लहान केळी खाल्ल्याने जितकी एनर्जी मिळते तितकी ९० मिनिटे वर्कआउट केल्याने मिळते. मात्र केळ्यांनी केवळ एनर्जीच मिळत नाही तर तुम्ही फिट आणि हेल्दी राहता.

केळी खाण्याचे हे फायदे
केळी खाण्याने ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये राहतो.
महिलांसाठी केळी खाणे गरजेचे त्यामुळे हाडे मजबूत होतात.
केळ्यातील व्हिटामिन बी६ मुळे रक्तातील ग्लुकोजवर नियंत्रण राहते.
केळ्यात आर्यन असते ज्यामुळे अॅनिमियाचा धोका टळतो.
सकाळचा थकवा दूर करण्यासाठी केळी खाणे फायदेशीर ठरते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *