praful-gangurde_aa1521b0-2bb0-11e6-85eb-521f5a9851b5-300x225

उद्या दहावीचा निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र

praful-gangurde_aa1521b0-2bb0-11e6-85eb-521f5a9851b5-300x225

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल उद्या (१३ जून २०१७) जाहीर होणार आहे.सकाळी ११ वाजता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, दुपारी १ पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येतील. बोर्डाने विविध संकेतस्थळावर निकाल पाहण्याची सोय केली आहे.राज्यात १७ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा आठवडाभर उशिरा निकाल जाहीर होतोय.

या वेबसाईटवर पाहा दहावीचा निकाल

www.mahresult.nic.in

www.result.mkcl.org

www.maharashtraeducation.com

www.rediff.com/exams

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *