sbi

राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जाणार

महाराष्ट्र

sbi

राज्यात शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर राज्य सरकारनं कर्जमाफी जाहीर केली. आता यात आनंदाची बातमी म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांचे दारही शेतकऱ्यांसाठी खुले करून दिले आहेत.राज्य सरकारने 16 जिल्हे असे निश्चित केले आहेत जिथे राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना नवीन कर्जपुरवठा केला जाईल.पाच एकरपर्यंतचे शेतकरी आहेत, त्यांना कर्जमाफी झाली, असं समजून लगेच कर्ज देण्यात येईल. याबाबतीतला निर्णय दोन दिवसात बँकांना कळवण्यात येईल

या जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँका कर्ज देणार
नाशिक
धुळे
नंदुरबार
जळगाव
सोलापूर
परभणी
हिंगोली
जालना
बीड
उस्मानाबाद
नांदेड
यवतमाळ
अमरावती
बुलडाणा
नागपूर
वर्धा

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *