EPFO-Logo-580x395

ईपीएफओशी आधार लिंक करण्याच्या मुदतीत वाढ

देश

EPFO-Logo-580x395

ईपीएफओनं आपल्या सर्व सदस्यांना जानेवारीमध्ये आधार क्रमांक लिंक करण्याबाबत सांगितलं होतं. अद्यापही अनेक सदस्यांनी आधार लिंक केलेलं नसल्यानं आता ही मुदतवाढ देण्यात आली आहे.कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ)ने आपल्या ४ कोटीहून अधिक सदस्यांना आधार क्रमांक लिंक करण्यासाठी आणखी मुदत दिली आहे. ३० जूनपर्यंत ही मुदत वाढण्यात आली असून तर पूर्वेकडील राज्यांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत ही मुदत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *