230278-mangrra

राज्यातील कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्तीमुळे प्रशासनाच्या कामकाजावर परिणाम होण्याची भीती

महाराष्ट्र

230278-mangrra

राज्यातील स्रावजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा, वनविभाग, नगरविकास, महसूल अशा विविध ३६ खात्यातील हे १२ हजार अधिकारी आणि कर्मचारी निवृत्त होत आहेत.एकाच वेळी एवढे अधिकारी निवृत्त झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम प्रशासनाच्या कामकाजावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण एकीकडे एकाच वेळी १२ हजार अधिकारी-कर्मचारी निवृत्त होत असताना दुसरीकडे रिक्त होणाऱ्या या पदांवर भरती करण्याबाबत सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही.त्यामुळे या १२ हजार कर्मचाऱ्यांच्या जागेवर नवी भरती होणार नसल्याने सध्याच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येणार असून प्रशासनावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *