farmers_strike3-1

farmers_strike3-1

आज संपाचा दुसरा दिवस आहे. सरकार ठोस निर्णय घेत नसल्याने शेतकऱ्यांनी संपाचा लढा तिव्र करण्याचा इशारा दिलाय. ५ जूनला महाराष्ट्र बंदची हाक दिलेय.अहमदनगरच्या पुणतांबा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत किसान क्रांती कोअर कमिटीने ही घोषणा केली आहे. शेतकरी संपाला दोन दिवस होत असतानाही राज्यसरकारने कर्जमाफी बाबत कोणतीच भूमिका घेतली नाही, तर या ५ तारखेला महाराष्ट्र बंद करणार, ६ तारखेला सर्व सरकारी कार्यालयांना टाळ ठोकणार आणि ७ तारखेला आमदार खासदारांच्या कार्यालयांना कुलूप लावणार एवढंच नाहीतर ७ तारखेनंतर मंत्र्यांना रस्त्यावर फिरकू देणार नाही असा इशारा या समितीने सरकारला दिलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *