Petrol pumps in red and green and diesel

पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महाग !

देश

Petrol pumps in red and green and diesel

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोल प्रती लीटर 1.23 रुपये, तर डिझेल 89 पैसे प्रती लीटरने महागलं आहे.हे नवे दर काल  मध्यरात्रीपासून लागू आहेत.15 दिवसांपूर्वीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाल्यामुळे सुखावलेल्या वाहनचालकांच्या खिश्याला पुन्हा कात्री बसणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे .

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *