11174733-group-blister-pack-of-pills-remedy-on-blue

आज औषधांच्या ऑनलाईन विक्रीविरोधात देशव्यापी संप

देश

11174733-group-blister-pack-of-pills-remedy-on-blue

ऑनलाइन औषधविक्रीवर निर्बंध आणावेत, औषध विक्रेत्यांचे कमिशन वाढवावं आणि केमिस्टवर औषधविक्रीच्या संदर्भात लावलेले नियम शिथील करावेत,या मागण्यांसाठी  देशभरातील सर्व औषध दुकानं बंद ठेवण्यात येणार आहे.ई फार्मसीमुळे देशातल्या आठ लाख औषध विक्रेत्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे सरकारनं ई फार्मसीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली जाते आहे.ऑल इंडिया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टने हा निर्णय घेतलाय. या बंदचा फटका रुग्ण व सर्वसामान्यांना बसणार आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *