sugar_cane_fields_culture_tropical_planetary_stake_cg2p8944155c

उसाच्या एफआरपी दरात वाढ प्रति टन अडीचशे रुपये

देश

sugar_cane_fields_culture_tropical_planetary_stake_cg2p8944155c

केंद्र सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. एफआरपीच्या दरात अडीचशे रुपयांची वाढ करण्यात आलीये. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही घोषणा केलीये.केंद्र सरकारने ऊसाच्या एफआरपीमध्ये प्रति टनामागे २५० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सध्या साखर कारखान्यांना ऊस उत्पादकांना प्रति टनामागे २ हजार ३०० रुपये इतका दर द्यावा लागतो. मात्र आता केंद्र सरकारने एफआरपीएमध्ये वाढ केल्याने साखर कारखान्यांना ऊस उत्पादकांना प्रति टनामागे २ हजार ५५० रुपये द्यावे लागणार आहेत.त्या पार्श्वभूमीवर एफआरपीमध्ये वाढ करण्यात आल्याने ऊस उत्पादनांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

 

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *