Nilam Narayan Rane

सौ. निलमताई नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राणे प्रतिष्ठान तर्फे निलेशपर्व संकल्पनेतून रत्नागिरीत मोफत वृक्ष वाटप कार्यक्रम

महाराष्ट्र

Nilam Narayan Rane

जिजाई महिला उद्योग भवन संस्थेच्या संस्थापक सौ. निलमताई नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राणे प्रतिष्ठान तर्फे निलेशपर्व संकल्पनेतून रत्नागिरीत मोफत वृक्ष वाटप कार्यक्रम घेण्यात आला. तसेच शहरातील स्वाभिमान रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे 10 रिक्षा देखील या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. या दहा रिक्षातून प्रवास करणाऱ्या 10 प्रवाशांना एक फुलझाड देण्यात आले. या उपक्रमाला रत्नागिरी कारणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *