45514513-target-job-search-concept--red-job-word-with-hand-cursor-mouse-clicking-in-the-center-of-dart-board-

आयटी क्षेत्रात गेल्या वर्षभरात रोजगाराच्या बाबतील ४ टक्के वाढ -केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद

व्यापार

45514513-target-job-search-concept--red-job-word-with-hand-cursor-mouse-clicking-in-the-center-of-dart-board-

आयटी क्षेत्रात गेल्या वर्षभरात १.७ लाख नव्या नोकऱ्या तरुणांना  मिळाल्याचा दावा सरकारनं केला आहे. काही दिवसांपूर्वीच मोठ्या आयटी कंपनीनं हजारो लोकांना काढल्याचं वृत्त आलं होतं. पण सरकारच्या मते, कामाच्या आधारावर काही लोकांना काढण्यात आलं होतं आणि ही काही नवी गोष्ट नाही. पण या आधारावर आयटी क्षेत्रात नोकऱ्या नाही असं म्हणणं चुकीचं असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. आयटी क्षेत्रात तब्बल ३९ लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. तर २०२५ पर्यंत २५ ते ३० लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होतील.तसेच ऑक्टोबर ते मार्च दरम्यान रोजगाराच्या बाबतील ४ टक्के वाढ झाली असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसेच मागील वर्षभरात (२०१६-१७) आयटीत १.७ लाख जणांना रोजगार देण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे.

 

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *