nag-electric-2-new

देशातील पहिली इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी नागपूरमध्ये, २७ मे रोजी होणार लॉन्च

देश

nag-electric-2-new

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लॅन २०२० अंतर्गत हा पहिलं मल्टि मोडल इलेक्ट्रिक व्हेईकल प्रोजेक्ट आणि ओला इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन असा प्लॅन तयार केला आहे. हे देशातील पायलट प्रोजेक्ट आहे, तसंच पर्यावरण आणि इंधन वाचवण्यासाठी उचललं गेलेलं पहिलं पाऊल आहे.डिसेंबरमध्ये राबवण्यात येणाऱ्या पॉलिसीसाठी देशातील पहिला पायलट प्रकल्प नागपूरमध्ये २७ मे रोजी लॉन्च होणार आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी अंतर्गत नागपूरमध्ये २७ मे रोजी २०० इलेक्ट्रिक टॅक्सी लॉन्च करण्यात येणार आहेत.नागपूरमध्ये चालवली जाणारी ही गाडी ७ तास २० मिनिटे चार्ज केल्यावर १४० किलोमीटर चालते.१०० इलेक्ट्रिक वाहनं ६५१४ झाडं लावण्याच्या बरोबरीचं आहे. त्यामुळे कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण कमी प्रमाणात होईल.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *