32AEB68000000578-3516368-image-a-1_1459383863726

कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेवर हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज अंतिम निकाल येण्याची शक्यता

देश

32AEB68000000578-3516368-image-a-1_1459383863726

परराष्ट्र मंत्रालयातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानमध्ये देहदंडाची शिक्षा झालेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेवर हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे.भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता निकालाची सुनावणी सुरू होईल.कुलभूषण यांना दिली गेलेली शिक्षा गैर असून ती तातडीनं रद्द करण्याची मागणी भारताने केली. तीन दिवसांपूर्वी कोर्टानं भारत आणि पाकिस्तानची बाजू ऐकून घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *