monsoonovertheChiricahuaMountains

सरासरीपेक्षा जास्त पाऊस – हवामान खात्याचा अंदाज

देश

monsoonovertheChiricahuaMountains

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.आधीच्या अंदाजानुसार 96 टक्के पावसाचं भाकित करण्यात आलं होतं. दरम्यान, एल निनोचा प्रभाव कमी राहण्याचा अंदाज असल्यानं पावसाचं प्रमाण वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.अल निनोचा प्रभाव कमी झाल्याने  यंदा देशात सरासरीहून जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा सुधारित अंदाज हवामान खात्याने मंगळवारी वर्तविला आहे.यंदा सरासरीपेक्षा जास्त  म्हणजेच, जवळपास 96 ते 104 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *