EVM

महापालिका रणसंग्राम आज मराठवाडा , विदर्भात मतदान

महाराष्ट्र

download (2)

महापालिकांसाठी आज मराठवाडा , विदर्भ : लातूर, परभणी ,चंद्रपूर येथे निवडणूक होत आहे . २०१ जागांसाठी १ हजार २८५ उमेदवार रिंगणात आहेत .
सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे . २१ एप्रिलला तिन्ही महापालिकांसाठी मतमोजणी होणार आहे .

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *