Sonam Manoj Jamsutkar

विजय क्रीडा मंडळ आयोजित माझंगाव ताडवाडी अंतर्गत मुला व मुलींच्या भव्य कबड्डी स्पर्धा

क्रीडा मुंबई

Sonam Manoj Jamsutkar

सौ.सोनम मनोज जामसुतकर व नगरसेवक मनोज जामसुतकर यांची प्रमुख उपस्थिती

दिनांक २१ व  २२ जानेवारी रोजी माझगाव ताडवाडी येथील विजय क्रीडा मंडळाने विभागातील मुला व मुलींच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. हि कबड्डी स्पर्धा श्री गणेश मैदान येथे भरवण्यात आली होती. या भव्य कबड्डी स्पर्धेला समाजसेविका सौ.सोनम मनोज जामसुतकर व नगरसेवक मनोज जामसुतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.माझगाव – ताडवाडी मध्ये जास्तीत जास्त खेळाडू तयार झाले पाहिजेत,त्यासाठी अशा स्पर्धेचे आयोजन होणे गरजेचे आहे.याकरिता सोनम जामसुतकर यांनी विजय क्रीडा मंडळाचे आभार मानले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *