अग्रलेख

nitesh rane

नितेश राणे – प्रचंड कार्यक्षमता असलेले तरुण नेतृत्व

कोकणचे सुपुत्र, महाराष्ट्राचे तरुण नेते, कणकवली मतदार संघाचे आमदार मान.नितेश नारायणराव राणे यांचा आज वाढदिवस. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, खासदार श्री.नारायणराव राणे यांच्या प्रमाणेच माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे आक्रमक स्वभावाचे, निडर, सर्वसामान्य जनतेवर होणाऱ्या अन्याया विरोधात सदैव आवाज उठवणारे आणि तेवढेच अभ्यासू शैलींचे, उच्च विचारांचे तरुण नेते फक्त कोकणालाच नव्हे तर संपूर्ण […]

patangrao-kadam-600x310

जाणत्या राजास मानाचा मुजरा

हो. हो आमचे दैवत. डाॅ.पतंगरावजी कदम साहेब शिक्षण, शेती, सहकार, समाजकारण, राजकारण यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे, महाराष्ट्र काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते, भारती विद्यापीठाचे संस्थापक, पलुस-कडेगावंच्या जनतेचा कल्पवृक्ष. महाराष्ट्राचे माजी मंत्री, सर्वसामान्यातील असामान्य कर्तृत्ववान व्यक्तीमत्व सन्माननीय आमदार डॉ.पतंगरावजी कदम साहेब……. कृष्णा काठी, सह्याद्रीच्या कुशीत, सोनहिरा खोऱ्यामध्ये एक अकल्पित विकासाचे पडलेलं स्वप्न……. विकास म्हणजे काय याच अखंड देशातील […]

ritesh-deshmukh1

आदर्श कोणाचा ?

आदर्श या शब्दाची व्याख्या म्हणजे माझ्या मते असे व्यक्तिमत्व ज्याची जीवनशैली, आचार, विचार आपल्या डोळ्यासमोर ठेऊन आपले जीवन सार्थक करावे. आमच्या समोरील आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता जिजाबाई,संभाजी महाराज,शाहु महाराज हेच होते आणि आयुष्यभर राहतील. परंतु आजच्या पिढीतील मुलांसमोरील आपला आदर्श कोण असावे? याचा जर आपण विचार केला तर परिस्थिती खूप भयावह आहे.आम्ही शाळेत असताना […]

taddev

ताडदेव येथील सहमित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या महिला कार्यकर्त्या ‘किसीसे कम नही’

एक काळ असा होता कि प्रत्येक गोष्टींमध्ये स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी लेखले जायचे. प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुष श्रेष्ठ समजले जायचे. चूल आणि मूल एवढेच स्त्रीचे आयुष्य असायचे. शिक्षण,नोकरी ,उद्योगधंदा, क्रीडा अशा अनेक क्षेत्रात स्त्रिया पूर्वीच्या काळात दिसतही नव्हत्या. परंतु,आज काळ बदलला आहे.आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या व स्मार्टफोनच्या युगात स्त्री हि पुरुषाच्या बरोबरीने पुढे पाऊल टाकत आहे.किंबहुना,काही क्षेत्रात स्त्रियांनी […]

mithi-river

नक्की काय ! खाडी की नदी ? – मनिषा संतोष कांगणे

  पर्यावरण आणि मानव यांच्या मध्ये परस्पर संबंध आहे. विश्वकोशातील व्याख्येनुसार पर्यावरणात सतत चालू असणाऱ्या प्रक्रिया व आंतरप्रक्रिया यांचा परिणाम पर्यावरणात दिसून येतो. या प्रक्रियेमध्ये हवा, जमीन,पाणी व इतर सजीव यांचा समावेश होतो. शाळेत असताना आपल्याला नेहमी पर्यावरणाविषयी प्रश्न विचारले जायचे आणि आपण आपल्या रितीने उत्तर देण्याचा प्रयत्न करायचो. मला असे वाटले की, ते फक्त […]

Nilesh Rane

कोकणाला व महाराष्ट्राला निलेश राणेंसारख्या धडाडीच्या नेत्याची गरज आहे.

मा.खासदार निलेश राणे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. हा निर्णय योग्यच आहे.राजकारणाच्या व समाजकारणाच्या यांची उत्तम सांगड घालणारा नेता मा.निलेश राणे यांचा खासदारकीला पराभव झाला, तरी पण गप्प बसले नाही,सत्ता असो वा नसो ,पद असो वा नसो सदैव कोकणच्या व महाराष्ट्राच्या गोर-गरिबांच्या जनतेसाठी लढत राहिले व आजही लढत आहेत. मा.निलेश राणे […]

women education

स्त्री आणि स्त्रीचे शिक्षण

शिक्षण हे स्त्रियांच्या विकासासाठी महत्वाची भूमिका असल्याची जाणवते. काही समस्या पुरुषांना न सांगितल्यामुळे त्यांनाच त्या समस्यांना सामोरे जावे लागते . स्त्रिया शिक्षित असल्यामुळे त्या आपल्या कुटुंबाना शिक्षित करतात असे म्हणणे वावगे ठरत नाही . स्त्री शिक्षण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विकासाला मदत करते . जुन्या रूढी परंपरेनुसारांचा  विचार केला तर आजही मुलींना काही गावातून शाळेत जाण्यास […]