Wednesday, July 18, 2018

महाराष्ट्र

kudal-malvan

कुडाळ – मालवणला लाभलेले विकासाचे मॉडेल गेल्या चार वर्षात कुठे गायब झाले ?

कुडाळ – मालवण वासीयांना गेल्या चार वर्षात काय मिळाले ? माजी मुख्यमंत्री मा.श्री नारायणराव राणे ज्या दिवशी सभागृहात नव्हते, त्या दिवसापासून कुडाळ-मालवण आणि कोकण वासीयांनाचे नुकसान झाले. सध्याचे आमदार वैभव नाईक काय करतात हे बहुतेक लोकांना माहीत नसेल. २०१४ मध्ये नारायण राणे यांचा पराभव झाला आणि कोकणच्या विकासाला खीळ बसली. परंतु त्यांच्या जागेवर निवडणून आलेला […]

मुंबई

f02bdfe2cae639d2bfece546a74776ec

आता एल्फिन्स्टन रोड नव्हे, ‘प्रभादेवी’ !

एल्फिन्स्टन रोड स्थानकाच्या नामांतराची मागणी गेली अनेक वर्षे केली जात आहे.पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नाव बुधवारपासून प्रभादेवी होईल. १७ जुलैच्या मध्यरात्रीपासून या नवीन नावाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या नावात आदरार्थी ‘महाराज’ शब्दाचा समावेश करावा, या मागणीसह एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे प्रभादेवी नामांतर करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून केली जात […]

देश

297201-g-noida-3

उत्तर प्रदेशात दोन इमारती कोसळल्या; ३ ठार

ग्रेटर नोएडामध्ये दोन इमारती कोसळल्या आहेत. यामध्ये एक चार मजली आणि दुसरी बांधकाम सुरु असलेली सहा मजली इमारत कोसळली. शाहाबेरी परिसरात मंगळवारी रात्री उशिराने हा अपघात झाला असून यामध्ये जवळपास ५० जण ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची शंका व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत तीन जणांचा मृतदेह हाती लागले असून यामध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. […]

Follow US

जाहिराती